तेलंगणात १४ नक्षलवादी शरण   

हैदराबाद : तेलंगणामध्ये १४ नक्षलवादी गुरूवारी पोलसांना शरण आले, अशी माहिती वरंगळचे पोलिस महानिरीक्षक एस. चंद्रशेखर रेड्डी यांनी दिली. यावर्षी, आतापर्यंत राज्यात २५० नक्षलवादी पोलिसांना शरण आले आहेत. तर, जानेवारीपासून आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केेंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करु, असे आश्वासन दिले आहे.

Related Articles